आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉन्डिंग:सुशांतच्या मृत्यूनंतर वडील करत आहेत त्याच्या 'फज'ची देखभाल, बहीण श्वेताने सोशल मीडियावर शेअर केला फोटो

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा पाळी कुत्रा 'फज'ची तब्येक खुप खराब झाली होती. सुशांतच्या जाण्याने दुखी झालेल्या फजने अन्न-पाणी सोडले होते. सुशांत आपल्या कुत्र्यावर खुप प्रेम करायचा. सुशांतच्या अखेरच्या क्षणापर्यंत फज त्याच्यासोबतच होता. पण, सुशांतच्या मृत्यूनंतर फजची देखभाल कोण करेल, याची चिंता सुशांत्या चाहत्यांना होती. पण, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. सुशांतचे वडील फजची देखभाल करत आहेत.

सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, त्यात सुशांतचे वडील आणि फज पटनामधील घरात दिसत आहेत. वडिलांसोबत फजचा फोटो शेअर करत श्वेताने लिहिसे, 'डॅड विथ फज'

View this post on Instagram

Dad with Fudge ❤️

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on Jul 23, 2020 at 9:09am PDT

फोटोला मिळाले चाहत्यांचे प्रेम

श्वेताच्या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दर्शवले. एका सोशल मीडिया युजरने लिहीले, खुप प्रेमळ फोटो श्वेता, आशा व्यक्त करतो की, फजच्या असण्याने वडिलांना चांगलं वाटेल.

बहिणीला येते भावाची आठवण

श्वेता नेहमी सोशल मीडियावर सुशांतच्या आठवणीत पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सुशांतचा एक फोटो शेअर करत लिहीले होते की, 'मी पुन्हा एकदा तुला मिठी मारु इच्छिते'

View this post on Instagram

I wish I could hold you just one more time...

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on Jul 21, 2020 at 6:43am PDT