आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमन्ना भाटियाचा डान्स व्हिडिओ:एनर्जी पाहून चाहते झाले प्रभावित, दांडिया नाईटमध्ये चाहत्यांसोबत केला गरबा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य ते बॉलीवूड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाचा 'बबली बाउन्सर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. दरम्यान, तमन्नाचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तमन्ना दांडिया नाईटमध्ये चाहत्यांसोबत गरबा करताना दिसत आहे. यादरम्यान तिने गडद जांभळ्या रंगाचा सूट घातला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चाहते तिच्या एनर्जी लेव्हलचे खूप कौतुक करत आहेत. व्हिडिओ पाहा....

बातम्या आणखी आहेत...