आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक लूकमध्ये ट्विनिंग करताना दिसले रणबीर-आलिया:बॉक्स ऑफिसवरील 'ब्रह्मास्त्र'च्या यशाचा आनंद दिसला चेहऱ्यावर

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सध्या दोघेही त्यांच्या चित्रपटाचे पोस्ट प्रमोशनमध्ये बिझी आहेत. आता अलीकडेच या कपल करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाले, येथे दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. यावेळी दोघांनीही पापाराझींना पोज दिली. यादरम्यान चित्रपटाच्या यशाचा आनंद रणबीर-आलियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जवळपास 174 कोटींची कमाई केली आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...