आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक सिनेमा:‘आदिपुरुष’मधील सीतामातेची भूमिका आव्हानात्मक : कृती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कृती सेनन ‘आदिपुरुष’ सिनेमामध्ये सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने भरपूर परिश्रम घ्यायला सुरुवात केली आहे. कृती म्हणते, की ‘सीतामातेची भूमिका भावनात्मक आहे. त्यामुळे मी या पात्राला किती न्याय देऊ शकते, हे मला ठरवायचे आहे. चित्रपटासाठी मी तेलुगू संवादांवर काम करत आहे.

अशaा क्रोमा शूटच्या चित्रपटात मी पहिल्यांदाच काम करत आहे. हा पॅन इंडिया प्रकल्प असल्याने मला तेलगू भाषेतही काम करावे लागत आहे. ही मला माझ्यावरील जास्तीची जबाबदारी वाटते. मी ओम राऊत सरांचे आभार मानते. त्यांनी मला इतकी मोठी संधी दिली. ‘भेडिया’साठी अरुणाचल प्रदेशला जाण्यापूर्वी चार दिवस ‘आदिपुरुष’चे चित्रीकरण करणार आहे. मी मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांच्या तारखा या दोन्ही सिनेमांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...