आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जश्न-ए-आझादी:'वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं'...  हे आहेत मनात देशप्रेमाची भावना जागवणारे बॉलिवूड चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट संवाद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.

आज देशभरात 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. कोरोनामुळे घरात राहूनच सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. आजच्या या खास दिनाचे औचित्य साधत बॉलिवूडच्या निवडक चित्रपटातील देशप्रेमाची भावना जागवणा-या सर्वोत्कृष्ट संवादांविषयी जाणून घेऊयात.

बातम्या आणखी आहेत...