आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडचे टिकटॉक स्टार:हे आहेत बॉलिवूडचे टॉप 10 टिकटॉक स्टार, मजेशीर व्हिडिओ बनवणा-या शिल्पाचे आहेत सर्वाधिक फॉलोअर्स, या लिस्टमध्ये रितेश, नेहा, दीपिकाचाही समावेश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमधील बहुतेक अभिनेते आणि अभिनेत्री या प्लॅटफॉर्मद्वारे चाहत्यांशी थेट जोडलेले होते.

भारत सरकारने सोमवारी 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समध्ये टिकटॉक हे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे मनोरंजन आणि प्रसिद्धीसोबत लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत बनले. सामान्य लोकांबरोबरच ते बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही खूप लोकप्रिय झाले होते.

शिल्पा शेट्टी टिकटॉकवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. कधी नवरा, कधी कुटुंबातील सदस्य, तर कधी कर्मचा-यांसह फनी व्हिडिओ बनवून ती शेअर करत असते. 

बॉलिवूडमधील बहुतेक अभिनेते आणि अभिनेत्री या प्लॅटफॉर्मद्वारे चाहत्यांशी थेट जोडलेले होते. यातील बरेचसे फनी व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करत होते. काहींसाठी ते चित्रपट आणि गाण्याचे प्रमोशन करण्याचे माध्यम होते, तर काही जण नृत्य, गाणे आणि त्यांची रेसिपी कौशल्ये दाखवण्यासाठी याचा वापर करत होते.

  • सर्वाधिक फॉलोअर्स असलेले 10 सेलेब्स

# 1 शिल्पा शेट्टी (बॉलिवूड अभिनेत्री)
फॉलोअर्स : 19.6 मिलियन

शिल्पा आपले सर्वाधिक फनी व्हिडिओ पती राज कुंद्रासोबत बनवायची. ब्रॅण्ड्सचे प्रमोशन आणि फिटनेसशी संबंधित मेसेज देत होती. आपले योग सेशनचे व्हिडिओदेखील शेअर करायची.
शिल्पा आपले सर्वाधिक फनी व्हिडिओ पती राज कुंद्रासोबत बनवायची. ब्रॅण्ड्सचे प्रमोशन आणि फिटनेसशी संबंधित मेसेज देत होती. आपले योग सेशनचे व्हिडिओदेखील शेअर करायची.

# 2. नेहा कक्कड (प्लेबॅक सिंगर)
फॉलोअर्स : 17.2 मिलियन

नेहा आपली गाणी प्रमोट करायची. फॅन्ससाठी गाण्यांचे लिपसिंक, इमोशन आणि फनी अॅक्टिंग करायची. सोबतच डान्सचे व्हिडिओही शेअर करायची.
नेहा आपली गाणी प्रमोट करायची. फॅन्ससाठी गाण्यांचे लिपसिंक, इमोशन आणि फनी अॅक्टिंग करायची. सोबतच डान्सचे व्हिडिओही शेअर करायची.

# 3. रितेश देशमुख (बॉलिवूड अभिनेता)

फॉलोअर्स : 15.9 मिलियन

रितेश सर्वाधिक फनी व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करायचा.
रितेश सर्वाधिक फनी व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करायचा.

# 4. जॅकलिन फर्नांडिज (बॉलिवूड अभिनेत्री) फॉलोअर्स : 13.6 मिलियन

जॅकलिन ब्रॅण्ड्स प्रमोट करण्यासोबतच आपल्या अॅक्टिव्हिटी शेअर करायची. सोबतच बॉलिवूड चित्रपटांतील गाण्यांवर लिपसिंक करायची.
जॅकलिन ब्रॅण्ड्स प्रमोट करण्यासोबतच आपल्या अॅक्टिव्हिटी शेअर करायची. सोबतच बॉलिवूड चित्रपटांतील गाण्यांवर लिपसिंक करायची.

#5. भारती सिंग (कॉमेडियन)

फॉलोअर्स : 13.5 मिलियन

भारती सिंह फनी व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करायची.
भारती सिंह फनी व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करायची.

#6. दीपिका पदुकोण (बॉलिवूड अभिनेत्री)

फॉलोअर्स : 6.8 मिलियन

दीपिका आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करायची आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करायची.
दीपिका आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करायची आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करायची.

# 7. टायगर श्रॉफ (बॉलिवूड अभिनेता)

फॉलोअर्स : 6.8 मिलियन

टायगर विविध ब्रॅण्ड्सच्या प्रमोशनसह आपल्या डान्स आणि जिम्नास्टिकचे कौशल्या लोकांना दाखवण्यासाठी टिकटॉकचा वापर करायचा.
टायगर विविध ब्रॅण्ड्सच्या प्रमोशनसह आपल्या डान्स आणि जिम्नास्टिकचे कौशल्या लोकांना दाखवण्यासाठी टिकटॉकचा वापर करायचा.

# 8. सनी लिओनी (बॉलिवूड अभिनेत्री)
फॉलोअर्स : 6.6 मिलियन

सनी या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर कॉस्मेटिक ब्रॅण्ड्सच्या प्रमोशनसाठी करायची. अनेकदा ती फनी आणि फॅमिलीशी संंबधितही व्हिडिओ शेअर करायची.
सनी या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर कॉस्मेटिक ब्रॅण्ड्सच्या प्रमोशनसाठी करायची. अनेकदा ती फनी आणि फॅमिलीशी संंबधितही व्हिडिओ शेअर करायची.

#9. जिनिलिया डिसूजा देशमुख (बॉलिवूड अभिनेत्री)

फॉलोअर्स : 5.4 मिलियन

पती रितेशप्रमाणेच जिनिलियादेखील या प्लॅटफॉर्मचा वापर फनी व्हिडिओ बनवण्यासाठी करायची.
पती रितेशप्रमाणेच जिनिलियादेखील या प्लॅटफॉर्मचा वापर फनी व्हिडिओ बनवण्यासाठी करायची.

#10.दिशा पाटनी (बॉलिवूड अभिनेत्री)

फॉलोअर्स: 4 मिलियन

दिशा पाटनी टिकटॉकवर आपले डान्स आणि जिम सेशनचे व्हिडिओ शेअर करायची. अनेक फनी व्हिडिओदेखील तिने शेअर केले आहेत.
दिशा पाटनी टिकटॉकवर आपले डान्स आणि जिम सेशनचे व्हिडिओ शेअर करायची. अनेक फनी व्हिडिओदेखील तिने शेअर केले आहेत.