आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाचे टॉप फोटो:करिश्मा कपूरने शेअर केले व्हेकेशनचे खास फोटो; करीना-सैफच्या रॉयल लूकने जिंकली चाहत्यांची मने

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच करीना कपूर तिचा नवऱ्यासोबत म्हणजे सैफ अली खानसोबत रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली. या फेस्टीव्हलचे करीनाने काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघेही रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. करिश्मा कपूर सध्या उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. हे फोटो शेअर करत ती म्हणाली की, माझे मन अजूनही तिथल्या डोंगरांमध्ये आहे. तसेच सोनम कपूर, मानुषी छिल्लर भूमी पेडणेकरची बहीण समिक्षा यांनी त्यांच्या फोटोशूटच्या काही खास झलक चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

चला पाहूयात या सेलिब्रिटींचे खास फोटो

बातम्या आणखी आहेत...