आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर आऊट:ड्येन जॉन्सन स्टारर 'ब्लॅक अ‍ॅडम'चा ट्रेलर रिलीज, डीसी कॉमिक्सच्या सुपरहिरो पात्रावर बेतला आहे चित्रपट

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा ट्रेलर...

ड्येन जॉन्सन स्टारर 'ब्लॅक अ‍ॅडम' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट डीसी कॉमिक्स सुपरहिरोवर आधारित आहे. 'ब्लॅक अ‍ॅडम' हा 2019 मध्ये आलेल्या शाज्म या चित्रपटाचा स्पिन-ऑफ असल्याचे म्हटले जाते. ड्येनसोबत या चित्रपटात साराह शाही, मारवान केनजारी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉमम कॉलेट सेरा यांनी केले आहे. 'ब्लॅक अ‍ॅडम' 21 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...