आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागरचे कार्डियक अरेस्टमुळे निधन, मागील 11 दिवसांपासून निमोनिया, कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये होती ऍडमिट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही सिरीयल 'रिश्ता क्या कहलाता है' ची अभिनेत्री दिव्या भटनागरचे आज मुंबईत निधन झाले. दिव्या मागील 11 दिवसांपासून निमोनिया, कोरोनाव्हायरस आणि हायपरटेंशनमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती.

दिव्याच भाऊ देवाशिष यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही दिवसांपूर्वी आम्ही दीदीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले होते. दीदींच्या तब्येतीमध्ये कोणताही सुधार झालेला नव्हता. आज सकाळी कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. इतरही करणे आहेत परंतु योग्य वेळ आल्यानंतर याविषयी बोलेल."

या मालिकेत केले आहे दिव्याने काम
दिव्याने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गुलाबोची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय 'तेरा यार हूं मैं' , 'उडान', 'जीत गई तो पिया मोरे' आणि 'विष' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser