आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या लग्नात पोहोचली उर्वशी रौतेला:ग्रे लहेंग्यात दिसली खूपच सुंदर, लग्नात केला धमाकेदार डान्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या उत्तराखंडमध्ये आहे. येथे ती आतेभावाच्या लग्नाच्या निमित्ताने पोहोचली आहे. दरम्यान लग्नातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसतेय. उर्वशीने तिच्या भावाच्या लग्नाच्या वरातीत धमाकेदार डान्स केला. मेंदी, हळदीपासून ते लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये तिने खूप एन्जॉय केले. यादरम्यान उर्वशीने राखाडी रंगाच्या लेहेंग्यासह हेवी ज्वेलरी घातली आहे. या पारंपरिक लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...