आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुभव कथन:‘चंडीगढ करे आशिकी’मध्ये आयुष्मानसोबत झळकणार वाणी कपूर, म्हणाली - या चित्रपटाचा अनुभव आंबट-गोड होता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.

वाणी कपूरने अापल्या अागामी ‘चंडीगढ करे आशिकी’चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात वाणी, आयुष्मान खुराणासोबत दिसणार आहे. हा चित्रपट केल्यानंतर वाणीला एक कलाकार म्हणून चांगला अनुभव आला आणि स्वत:वर अभिमान होत असल्याचे ती म्हणते.

वाणी म्हणते, 'चंडीगढ करे आशिकी’ माझ्यासाठी फक्त एक शब्द तो म्हणजे आनंद आहे. मी यासाठी अभिषेक कपूरचे आभार मानते. त्यांनी मानवीच्या रूपात मला घेतले आणि माझ्यावर विश्वास दाखवला. एक कलाकार म्हणून अनेक भूमिका केल्या, तयारी केली. मात्र या चित्रपटात पूर्ण मनाने आणि कठोर मेहनत घेतली. मला या अनुभवाचा फायदा मिळाला. अभिषेक आणि आयुष्मानसारख्या क्रिएटिव्ह लोकांसोबत काम करण्याचा अनुभव वेगळा आहे. ते माझे सौभाग्य म्हणावे लागेल. या चित्रपटाचा अनुभव आंबट-गोड होता. यातून खूप काही शिकायला मिळाले. ते आयुष्यभर स्मरणात राहील. आता फक्त चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. तो लोकांना आवडेल, अशी आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...