आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी कौशलने आईकडून करुन घेतली तेल मालिश:आईला हटके पद्धतीने केले बर्थडे विश, म्हणाला- तुझ्या हातचा मार आणि मसाज दोन्ही आवडतं

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलने त्याची आई वीणा कौशल यांच्या वाढदिवसानिमित्त एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकी त्याच्या आईकडून डोक्याची मालिश करून घेताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे मा. तुझ्या हातचा मार आणि मसाज हे दोन्ही मला आवडतं.' या व्हिडिओवर विकीची पत्नी कतरिना कैफनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्‍हिडिओवर विकीचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...