आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ लीक:रणबीर-श्रद्धा कपूर आगामी फिल्मच्या गाण्यासाठी स्पेनमध्ये करत आहेत शूटिंग, लोकेशनवरून समोर आला व्हिडिओ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा...

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर सध्या स्पेनमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट लव रंजनचा पुढचा चित्रपट आहे ज्यात दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. नुकतेच शूटिंग सेटवरुन काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर श्रद्धासोबत डान्स करताना दिसत होता.