आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शादी मुबारक:विक्रांत मैसीने शेअर केले लग्नाचे अनसीन फोटो, लिहिले- सात वर्षांचा हा प्रवास आज साताजन्मात बदलला

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या जोडप्याने हिमाचल प्रदेशमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.

अभिनेता विक्रांत मैसीने त्याची गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत 18 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. या जोडप्याने हिमाचल प्रदेशमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. आता लग्नानंतर विक्रांत आणि शीतलने स्वतः या सोहळ्याचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत विक्रांतने लिहिले, "सात वर्षांचा हा प्रवास आज साताजन्मात बदलला आहे. या प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. शीतल आणि विक्रांत." पाहुया दोघांच्या लग्नाचे फोटो-

सप्तपदी घेताना विक्रांत-शीतल
सप्तपदी घेताना विक्रांत-शीतल
शीतलला वरमाला घालताना विक्रांत
शीतलला वरमाला घालताना विक्रांत
मस्तीच्या मूडमध्ये शीतल आणि विक्रांत
मस्तीच्या मूडमध्ये शीतल आणि विक्रांत
मस्तीच्या मूडमध्ये शीतल आणि विक्रांत
मस्तीच्या मूडमध्ये शीतल आणि विक्रांत
बातम्या आणखी आहेत...