आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनला भेटायला आलेली चाहती स्टेजवर घसरली:कार्तिकने हात देत दिला आधार, युजर्स म्हणाले- मन जिंकले

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा अंदाज आणि स्टाइल चाहत्यांची मने जिंकते. कार्तिक नुकताच जोधपूरमध्ये एका कार्यक्रमात पोहोचला होता, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक स्टेजवर उभा असल्याचे दिसत आहे, दरम्यान त्याची एक फॅन त्याला भेटण्यासाठी स्टेजवर येते, पण येथे तिचा पाय घसरलो, यावेळी कार्तिक आधार देत तिला सावरतो. यामुळे चाहते कार्तिकचे कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून एका चाहत्याने कमेंट केली, क्या बात है... तू खरंच आमचे मन जिंकले. आणखी एका चाहत्याने कमेंट करत तू जेंटलमन आहात, असे म्हटले आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...