आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरुन:युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने 'नाच मेरी रानी' या गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ...

भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा तिच्या डान्समुळे चर्चेत असते. धनश्रीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केले. धनश्री तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चहलसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते.

बातम्या आणखी आहेत...