आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल चार दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणणारे मराठी सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांनी आज (4 जून) वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. अशोक सराफ यांनी फिल्मी करिअरमध्ये अडीचेशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अगदी विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिका त्यांनी पडद्यावर साकारल्या आहेत. हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरसुद्धा ते रमले. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे अशोक सराफ खासगी आयुष्यात मात्र अतिशय शांत स्वभावाचे आहे. मीडियापासूनही ते कायम लांब राहतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फारसे काही ठाऊक नाहीये.
आज अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय, त्यांच्या खासगी आयुष्यातील खास गोष्टी.. याविषयी क्वचितच कधी तुम्ही ऐकले असेल... जाणून घेऊया कसा आहे अशोक मामांचा जीवन प्रवास...
हेही वाचा : -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.