आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलर्स मराठी अवॉर्ड 2020:रेड कार्पेटवर अवतरले स्मॉल स्क्रिनवरचे तारे, स्टायलिश लूकने वेधले सगळ्यांचे लक्ष

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेड कार्पेटवर या वेळेस अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

कलर्स मराठी अवॉर्ड 2020 - सोहळा कुटुंबाचा, उत्सव आपुलकीचा! ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत सोहळ्याच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे.

सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस मधील आपला लाडका सुमित राघवन ज्यांनी यावेळेस त्यांच्या पत्नीसोबत चिन्मयी सुमितसोबत सूत्रसंचालनाची धुरा देखील सांभाळली.
सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस मधील आपला लाडका सुमित राघवन ज्यांनी यावेळेस त्यांच्या पत्नीसोबत चिन्मयी सुमितसोबत सूत्रसंचालनाची धुरा देखील सांभाळली.

रेड कार्पेटवर या वेळेस अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या सोहळ्यामध्ये पुरस्कार कोणी पटकावले,कोणत्या कलाकारांनी कोणत्या गाण्यावर डान्स सादर केला. हे प्रेक्षकांना 21 मार्च रोजी संध्या सात वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

सोनाली खरे
सोनाली खरे
जीव झाला येडापिसा मालिकेमधील विदुला चौघुले (सिध्दी)
जीव झाला येडापिसा मालिकेमधील विदुला चौघुले (सिध्दी)
सख्खे शेजारी कार्यक्रमाचा सूत्र संचालक चिन्मय उदगीरकर आणि बिग बॉस मराठी दूसरा सीझनचा विजेता शिव ठाकरे
सख्खे शेजारी कार्यक्रमाचा सूत्र संचालक चिन्मय उदगीरकर आणि बिग बॉस मराठी दूसरा सीझनचा विजेता शिव ठाकरे
सुखी माणसाचा सदरा मालिकेतील आपल्या लाडक्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
सुखी माणसाचा सदरा मालिकेतील आपल्या लाडक्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
चंद्र आहे साक्षीला मालिकेतील आस्ताद काळे (संग्राम)
चंद्र आहे साक्षीला मालिकेतील आस्ताद काळे (संग्राम)
चंद्र आहे साक्षीला मालिकेतील सुबोध भावे (श्रीधर), ऋतुजा बागवे (स्वाती)
चंद्र आहे साक्षीला मालिकेतील सुबोध भावे (श्रीधर), ऋतुजा बागवे (स्वाती)
राजा रानीची गं जोडी मालिकेतील मनिराज पवार (रणजीत) शिवानी सोनार (संजीवनी)
राजा रानीची गं जोडी मालिकेतील मनिराज पवार (रणजीत) शिवानी सोनार (संजीवनी)
शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील सुकन्या मोने – कुलकर्णी (अनुपमा)
शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील सुकन्या मोने – कुलकर्णी (अनुपमा)
बातम्या आणखी आहेत...