आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:'वैजू नंबर वन' मालिकेत अवतरणार धनंजय माने!, जाणून घ्या ही नेमकी भानगड आहे तरी काय

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनंजय माने या नावाची व्यक्ती तिसरी मंझिल चाळीत अवतरणार आहे.

'वैजू नंबर वन' मालिकेत धनंजय मानेची एण्ट्री होणार आहे. हो हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. धनंजय माने हे मराठी सिनेमातलं एव्हरग्रीन पात्र. ज्याच्या नावावरुन आजही विनोद होतात. याच नावाची व्यक्ती तिसरी मंझिल चाळीत अवतरणार आहे. अभिजीत चव्हाण हे पात्र साकारत असून एका मनसुब्याने तो आणि त्याची फॅमिली या चाळीत राहायला आले आहेत.

अभिजीत चव्हाण सोबतच आनंद इंगळे आणि सुहास परांजपे पाहुणे कलाकार म्हणून वैजू नंबर वनच्या पुढील भागांमधून आपल्या भेटीला येतील. अभिजीत चव्हाण, सुहास परांजपे आणि आनंद इंगळेच्या एण्ट्रीने तिसरी मंझिलमध्ये नेमकी काय उलथापालथ होणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...