आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या सुरु असलेल्या लग्नसराईमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेतील यश आणि नेहाच्या लग्नाची. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाची मेहंदी देखील झाली. आता पुढली कार्यक्रम असणार आहे हळदीचा.
या कार्यक्रमातील धमाल लग्न विशेष भागात प्रेक्षकांना बघता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.