आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग अपडेट:'सावित्रीजोती' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, मास्क घालून दिसले कलाकार  

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावित्रीजोती ही मालिका संध्या. 7:30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

सोनी मराठी वाहिनीवरील सावित्रीजोती मालिकेचे चित्रीकरण आजपासून सुरु झाले आहे चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे.

अश्विनी कासार आणि ओंकार गोवर्धन आणि इतर कलाकारांच्या  उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात झाली.

शूटिंगपूर्वी संपूर्ण सेट सॅनिटाइज करण्यात आला. 

आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांची आवडती मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. 

0