आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा:'देवमाणूस'ला विलक्षण वळण, मालिकेत झाली एका नवीन चेहऱ्याची एंट्री

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर आणि डिंपल एकत्र आले आहेत.

'देवमाणूस' या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील विलक्षण वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केली आहे. आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच समोरून मालिकेत एक नवीन चेहऱ्याची एंट्री झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

सोनाली या नवीन भूमिकेची ओळख नुकतीच मालिकेत प्रेक्षकांना झाली. सोनाली ही डॉक्टरांकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते. समोरुन मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून कशी निसटू देतील. आता तर डॉक्टर आणि डिंपल एकत्र आले आहेत त्यामुळे आता मालिकेत काहीतरी इंटरेस्टिंग घडामोडी होणार हे मात्र नक्की.

बातम्या आणखी आहेत...