आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अंनतात विलीन:राज ठाकरे, आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकरांसह अनेकांनी दिला रमेश देव यांना अखेरचा निरोप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रमेश देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (93) यांचे बुधवारी रात्री 9 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांना बुधवारी सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांची प्रकृती ठिक होती, परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री नऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना अखेरचा निरोप देताना अजिंक्य देव आणि अभिनय देव यांना अश्रू अनावर झाले होते.

यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी रमेश देव यांना अखेरचा निरोप दिला.

दिग्दर्शक महेश मांजरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशुतोष गोवारिकर, महेश कोठारे यांच्यासह अनेकांनी रमेश देव यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.

महेश कोठारे
महेश कोठारे
बातम्या आणखी आहेत...