आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:श्वेता शिंदेचा भरजरी साडीतला ठसकेदार रुबाब, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री श्वेता शिंदे या मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात एक मोठे नाव म्हणून ओळखले जाते.

झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या देवमाणूस या मालिकेची निर्मीती श्वेता शिंदे यांनी केली आहे. सध्या या मालिकेचे दुसरे पर्व सुरू आहे. प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देवमाणूस-2 च्या प्रमोशनसाठी श्वेताने मालिकेच्या कलाकारांसोबत चला हवा येऊ द्या या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी श्वेताने खास अंदाजात आपले फोटोसेशन केले आहे.

काळ्या रंगाची भरजरी साडी आणि श्वेताचा रुबाबदार अंदाज या कॉम्बिनेशनवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

श्वेताच्या या फोटो सेशनला तिच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.

श्वेताने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

श्वेताचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला
श्वेताचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला
बातम्या आणखी आहेत...