आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ-मितालीचा लग्नाचा अल्बम:मिस्टर अँड मिसेस चांदेकरांच्या लग्नसोहळ्यातील हे खास क्षण पाहिलेत का तुम्ही!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाहुयात, मिस्टर अँड मिसेस चांदेकरांच्या लग्नातील खास क्षण...

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 24 जानेवारी रोजी पारंपरिक पद्धतीने या दोघांनी सप्तपदी घेतल्या. पुण्यानजीकच्या ढेपेवाडा येथे हा लग्नसोहळा संपन्न झाला. सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नाला सिद्धार्थ आणि मितालीच्या मराठी इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती. सई ताम्हणकर, हेमंत ढोमे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. पाहुयात, मिस्टर अँड मिसेस चांदेकरांच्या लग्नातील हे खास क्षण...