आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार

चरित्र भूमिकांमधून चित्रपटप्रेमींच्या मनावर वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ (७२) यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. धुमाळ यांनी उरूस, म्हैस, फँड्री, सैराट, मुळशी पॅटर्न, टाइमपास अशा हिट चित्रपटांमधील भूमिका गाजवल्या. ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्येही त्यांनी छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...