आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झी मराठी अवॉर्ड्स’:या मालिका आणि कलाकारांना मिळाले ‘झी मराठी अवॉर्ड्स’चे नॉमिनेशन, पुरस्कारांमध्ये कोण मारणार बाजी!

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा नामांकनाची संपूर्ण यादी...

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे, कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन मालिका आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहे आणि आता त्यांच्यामध्ये पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नुकतंच या पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर झाली आहेत. नामांकनाची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट मालिका

  • घेतला वसा टाकू नको
  • तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • ती परत आलीये
  • येऊ कशी तशी मी नांदायला
  • रात्रीस खेळ चाले ३
  • मन झालं बाजिंद
  • माझी तुझी रेशीमगाठ
  • मन उडु उडु झालं

सर्वोत्कृष्ट नायक

  • यश - माझी तुझी रेशीमगाठ
  • इंद्रा - मन उडु उडु झालं
  • सिद्धार्थ - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • राया - मन झालं बाजिंद
  • ओम - येऊ कशी तशी मी नांदायला
  • अभिराम - रात्रीस खेळ चाले ३

सर्वोत्कृष्ट नायिका

  • नेहा - माझी तुझी रेशीमगाठ
  • स्वीटू - येऊ कशी तशी मी नांदायला
  • दिपू - मन उडु उडु झालं
  • कृष्णा - मन झालं बाजिंद
  • अदिती - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • कावेरी - रात्रीस खेळ चाले ३

सर्वोत्कृष्ट खलनायक

  • अण्णा नाईक - रात्रीस खेळ चाले ३
  • मोहित - येऊ कशी तशी मी नांदायला
  • हृतिक - मन झालं बाजिंद
  • परांजपे वकील - माझी तुझी रेशीमगाठ

सर्वोत्कृष्ट खलनायिका

  • गुली मावशी - मन झालं बाजिंद
  • शेवंता - रात्रीस खेळ चाले ३
  • महालक्ष्मी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • स्नेहलता - मन उडु उडु झालं
  • सिम्मी - माझी तुझी रेशीमगाठ
  • मालविका - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट जोडी

  • दिपू आणि इंद्रा - मन उडु उडु झालं
  • अदिती आणि सिद्धार्थ - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • कावेरी आणि अभिराम - रात्रीस खेळ चाले ३
  • कृष्णा आणि राया - मन झालं बाजिंद
  • नेहा आणि यश - माझी तुझी रेशीमगाठ
  • शेवंता आणि अण्णा - रात्रीस खेळ चाले ३
  • स्वीटू आणि ओम - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष

  • अभिराम नाईक - रात्रीस खेळ चाले ३
  • सत्या - ती परत आलीये
  • देशपांडे सर - मन उडु उडु झालं
  • जग्गनाथ चौधरी (जग्गू आजोबा) - माझी तुझी रेशीमगाठ
  • समीर - माझी तुझी रेशीमगाठ
  • बंडू काका - माझी तुझी रेशीमगाठ
  • मोहित - येऊ कशी तशी मी नांदायला
  • तात्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • विकी - ती परत आलीये
  • बाबुराव तांडेल- ती परत आलीये
  • मुंज्या - मन झालं बाजिंद
  • दादा साळवी - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री

  • आशा मामी - मन झालं बाजिंद
  • सानिका - मन उडु उडु झालं
  • शकू - येऊ कशी तशी मी नांदायला
  • गुली मावशी - मन झालं बाजिंद
  • सायली - ती परत आलीये
  • नलू - येऊ कशी तशी मी नांदायला
  • कावेरी - रात्रीस खेळ चाले ३
  • मालविका - येऊ कशी तशी मी नांदायला
  • माई - रात्रीस खेळ चाले ३

सर्वोत्कृष्ट कुटुंब

  • साळगांवकर - मन उडु उडु झालं
  • खानविलकर - येऊ कशी तशी मी नांदायला
  • नाईक- रात्रीस खेळ चाले ३
  • मित्र परिवार - ती परत आलीये
  • विधाते - मन झालं बाजिंद
  • देशमुख - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • देशपांडे - मन उडु उडु झालं
  • चौधरी - माझी तुझी रेशीमगाठ
  • राऊत - मन झालं बाजिंद
  • साळवी - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट भावी सून

  • अदिती - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • कावेरी - रात्रीस खेळ चाले ३
  • कृष्णा - मन झालं बाजिंद
  • नेहा - माझी तुझी रेशीमगाठ
  • स्वीटू - येऊ कशी तशी मी नांदायला
  • दिपू - मन उडु उडु झालं

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

  • आर्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • परी - माझी तुझी रेशीमगाठ
  • दुम्न्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  • पिकुचु - माझी तुझी रेशीमगाठ

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम

  • चला हवा येऊ द्या
  • वेध भविष्याचा
  • सारेगमप
  • होम मिनिस्टर

सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन

  • मृण्मयी देशपांडे - सारेगमप
  • चारुदत्तबुवा आफळे - घेतला वसा टाकू नको
  • पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी - वेध भविष्याचा
बातम्या आणखी आहेत...