आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाची शानदार कामगिरी:सात दिवसांत ‘पठाण’ने कमावले 600 काेटी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान अभिनीत ‘पठाण’ चित्रपटाने सात दिवसांत ६०० काेटींचा आकडा पार केला. बाॅक्स आॅफिसवर चित्रपटाने ६३४ काेटी रुपये कमावल्याची माहिती यशराज फिल्म्सने दिली. मंगळवारपर्यंत देशात ३३०.२५ काेटी, परदेशात २३८.५ काेटींची कमाई केली.

बातम्या आणखी आहेत...