आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साँग आऊट:‘लाल सिंह चड्ढा’ च्या ‘तुर कलेयां'  गाण्यात आमिरने दर्शवली ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खान स्टारर लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मातेदेखील चित्रपटाशी संबंधित सर्व गुपिते उघड करत आहेत. आता आमिरने ‘तुर कलेयां’ या गाण्याचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज केला आहे. हे गाणे केवळ चित्रपटाच्या सर्वात सुंदर दृश्यांपैकी तर आहेच, पण लाल सिंह चड्ढा यांचा परिवर्तनीय प्रवासदेखील दर्शवितो. जो जीवनातील सर्व अडचणींविरुद्ध स्वतःवर प्रेम करायला शिकतो.

या गाण्याला अरिजित सिंग, शादाब फरिदी आणि अल्तमश फरिदी यांचा आवाज असून प्रीतम यांचे संगीत आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत. ‘तूर कलेयां’ हा चित्रपटातील सर्वात लांब शॉट सिक्वेन्स असून आमिरने त्रास असूनही यासाठी खूप मेहनत घेतली. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...