आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर केला फोटो:वेब सिरीज सिटाडेलच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामंथा रुथ प्रभू सध्या आपल्या वेब सिरीज सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान एका अॅक्शन दृश्याचे शूटिंग करताना सामंथा जखमी झाली आहे. याची माहिती स्वत: सामंथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. अभिनेत्री आपल्या जखमी हाताचा एक फोटो शेअर केला आहे. तिने यावर कॅप्शन लिहिले, ‘पर्क ऑफ अॅक्शन’. या सिरीजमध्ये तिच्यासोबत वरुण धवनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सामंथा पहिल्यांदाच वरुणसोबत झळकणार आहे. शोचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. ‘सिटाडेल’ची भारतीय आवृत्ती सीता आर मेननद्वारे राज अँड डीकेसोबत लिहिली गेली आहे. चित्रपटापूर्वीच समंथाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...