आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनी कपूरचा चित्रपट:जपानमध्येही प्रदर्शित होणार अजित-हुमा यांचा तामिळ चित्रपट 'वलीमई'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिणेचा स्टार अजितच्या “वलीमई’ या चित्रपटाचा ट्रेलर ३० डिसेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट पोंगलच्या मुहूर्तावर म्हणजेच १३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाशी संबंधित आणखी एक अपडेट म्हणजे तो परदेशातही रिलीज होणार आहे. जपानमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन ट्रॅकर मनोबाला विजयबालनच्या मते, जपानमध्ये त्याचे प्रदर्शन निश्चित झाले आहे. अजितशिवाय या चित्रपटात कार्तिकेय, हुमा कुरेशी आणि गुम्माकोंडासारखे कलाकार दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...