आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोड बातमी:आलियाला कन्यारत्न; म्हणाली, ही गोड बातमी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री आलिया भट्‌टने रविवारी मुंबईच्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर कपूर म्हणाले-‘ही आमच्या आयुष्यातील सर्वात गोड बातमी आहे. माझी मुलगी सुंदर आहे. हा आनंद व्यक्त करणे कठीण आहे. आम्ही आता पालक झालो आहोत.’

बातम्या आणखी आहेत...