आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम थ्रिलर:‘धूमम'चे पहिले पोस्टर प्रदर्शित, 9 ऑक्टोबरपासून चित्रीकरण सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘केजीएफ १’ आणि ‘केजीएफ २’सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे बनवणाऱ्या मेकर्स होम्बेल फिल्म्सने आपल्या नव्या ‘धूमम’ चित्रपटाची घोषणा केली आहे. सोबतच मेकर्सनी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. या क्राइम थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग पवन कुमार करतील. ९ ऑक्टोबरपासून चित्रीकरण सुरू होणार आहे. मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलुगु भाषेत तो प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करताना निर्माता विजय किरगंदुर यांनी म्हटले...‘धूमम’ एका नव्या कल्पनेवर आधारित आहे. आम्ही फहादला एक नव्या आणि मोठ्या भूमिकेत पाहणार आहोत. असे वाटते की एवढ्या मोठ्या अभिनेत्यासोबत आम्ही पडद्यावर काहीतरी अद््भुत पाहणार आहोत.’

बातम्या आणखी आहेत...