आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट रिलीज:ऐतिहासिक चित्रपट ‘आरआरआर’ जपानमध्ये प्रदर्शित होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राम चरणचा ‘आरआरआर’ हा चित्रपट यावर्षी २५ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआरही दिसला होता. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट जगात जिथे प्रदर्शित झाला, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माते आता हा चित्रपट जपानमध्येही रिलीज करणार आहेत. त्याची रिलीज डेटही जाहीर झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...