आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्शन थ्रिलर चित्रपट:‘वॉर’च्या शूटिंगवेळी नैराश्यात होता हृतिक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हृतिक रोशनने म्हणाला, ‘वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर ताे नैराश्यात गेला हाेता. त्याने सांगितले, ‘वॉर’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी खूप कठीण प्रसंगातून गेलो. मी शूटिंग करत होतो, पण माझ्यासाठी ते मरण्यासारखे होते. मी माझ्या आयुष्याशी रोज लढत होतो. मी ‘युद्धा’ साठी अजिबात तयार नव्हतो. एका आव्हानाची तयारी करत होतो, त्यासाठी मी त्या वेळी फिट नव्हतो. हा चित्रपट करून मी थकलो होतो. मी नैराश्यात गेलाे हाेताे. तीन-चार महिने चालताही येत नव्हतं, अशी परिस्थिती झाली होती. मी जवळजवळ नैराश्याच्या गर्तेत अडकलो होतो.

बातम्या आणखी आहेत...