आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक्वेल:‘आवारा पागल दीवाना’च्या सिक्वेलमध्ये दिसणार जॉन

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉन अब्राहमच्या पठाण बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनदेखील मुख्य भूमिकेत होते. आता जॉनविषयी एक नवीन अपडेट समोर आले आहे. आता जॉन आवारा पागल दीवानाच्या सिक्वेलमध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे. यात तो अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत दिसणर आहे. सूत्रानुसार, तिघे सोबत काम करण्यास तयार आहेत. दुसरीकडे, आता जॉन अब्राहमने मौखिकरीत्या याचा भाग बनण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. स्क्रिप्ट फायनल झाली आहे. शूटिंग या वर्षीच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...