आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडी ट्रान्सफॉर्मेशन:‘फ्रेडी’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने वाढवले १४ किलो वजन

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक आर्यनच्या आगामी ‘फ्रेडी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता बातम्या येत आहेत की, कार्तिकने या चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्याच्या फिटनेस ट्रेनरने खुलासा केला की, “चित्रपटातील भूमिकेसाठी कार्तिकला १४ किलो वजन वाढवण्याची गरज होती. जेव्हा त्याला हे समजले तेव्हा त्याने अत्यंत कठोर नियम आणि आहार योजनांचे पालन करून काही दिवसातच आपले वजन वाढवले ​​होते. माझ्यासाठी ‘फ्रेडी’ ची व्यक्तीरेखा खूप मनोरंजन व आश्चर्यकारक स्क्रीप्टपैकी एक आहे. या व्यक्तिरेखेसाठी माझे वजन वाढावे लागेल हे पाहून मी इतर तयारींबरोबरच त्याची तयारीही सुरू केली. कारण हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक होतो.

बातम्या आणखी आहेत...