आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवार्ड:‘ऑस्कर’ नामांकनाच्या अंतिम यादीत ‘नाटू-नाटू’

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

९५ व्या ऑस्कर अवाॅर्ड‌्स २०२३ मध्ये भारताला तीन नामांकने मिळाली. एसएस राजामौलींच्या आरआरआरचे तेलुगू गाणे ‘नाटू-नाटू’ने बेस्ट ओरिजिनल साँगच्या श्रेणीत स्थान पटकावले. त्याने बेस्ट ओरिजिनल साँगसाठी गोल्डन ग्लोब अवार्डही मिळवले होते.

याशिवाय शौनक सेनचा चित्रपट ऑल दॅट ब्रिद्सला माहितीपट फीचर फिल्मच्या श्रेणीत नामांकन मिळाले. गुनीत मोंगीच्या ‘द एलिफंट व्हिसपर्स’ ला लघुपटासाठी नामांकन मिळाले.

बातम्या आणखी आहेत...