आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी 14 बॉलीवूड चित्रपट आले:पहिल्या दिवशी ‘रनवे’ च्या पुढे गेले  ‘जयेशभाई...’

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या अभिनेता रणवीरसिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर अजय देवगणच्या रनवे-३४ चे ओपनिंग डे कलेक्शन फक्त ३ कोटी होते. या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या १४ बॉलीवूड चित्रपटांचे ओपनिंग-डे कलेक्शन पाहिल्यास, ‘जयेशभाई’ टॉप-१० मध्ये सामील झाला आहे. या यादीत बच्चन पांडेने पहिल्या दिवशी १३.२५ कोटींची कमाई केली आहे.

जर आपण हिंदी डब केलेल्या चित्रपटांचा समावेश केला तर केजीएफ-२ (५३.९५ कोटी) आणि आरआरआर (२० कोटी) पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तथापि, ६० कोटी खर्चून केलेला ‘जयेशभाई’ने रणवीरसिंहच्या कारकीर्दीतील दुसरे सर्वात कमी ओपनिंग-डे कलेक्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...