आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्काइव्हज:१९६२ मध्ये राज-दिलीप यांनी खेळला होता क्रिकेटचा सामना

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोटो राज कपूर आणि दिलीपकुमार यांनी एकत्र येऊन क्रिकेटचा सामना खेळला होता तेव्हाचा आहे. हा सामना १९६२ मध्ये झाला होता. तेव्हा दिलीप आणि राज यांचे संघ एका मैत्रीच्या सामन्यात समोरासमोरा आले होते. सिने कामगारांसाठी निधी एकत्र करण्यासाठी हा सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात भाग घेणाऱ्यांमध्ये शम्मी कपूर, शशी कपूर, मेहमूद, प्रेमनाथ, जॉय मुखर्जी, जॉनी वॉकर, जबीन जलील, शुभा खोटे, मनोजकुमार, राजेंद्रकुमार, आगा, नंदा, राजकुमार आदी सहभागी झाले होते. राजच्या संघाने हा सामना जिंकला असला तरी मित्राच्या विजयाने दिलीप आनंदी झाले होते.