आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज आशू यांचे दिग्दर्शन:संजय मिश्रा अभिनित ‘वो तीन दिन' चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय मिश्रा आपल्या आगामी ‘वो तीन दिन' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. नुकतेच सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मेकर्सनी चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला आहे. राजू आशू त्याचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात संजय पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. ट्रेलरच्या प्रदर्शनाची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यासोबतच त्यांनी काही हिंदी ओळी लिहिल्या आहेत...‘वो तीन दिन' प्रफुल्लित करने वाले क्षणों, कठिनाइयों और कडी मेहनत से भरी एक यात्रा है...’ दुसरीकडे चित्रपटाचा टअनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार सैयामी खेर आणि गुलशन देवैया ्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्याची कथा एका रिक्षावाल्याभोवती फिरते. संजयशिवाय चंदन रॉय सान्याल आणि राजेश शर्मासारखे कलाकारही त्यात दिसतील. हा चित्रपट फाल्कन इंटरनॅशनल फेस्टिव्हल २०२१ मध्ये दाखवण्यात आला होता. शिवाय लॅटिट्यूड फिल्म अवॉर्ड््स २०२१ मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होेते. निर्माते पंचम सिंह यांचा हा चित्रपट ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...