आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2007 मधील चुंबन प्रकरण:हॉलीवूड अभिनेता गेरेने घेतलेल्या चुंबन प्रकरणातून शिल्पा शेट्टी दोषमुक्त

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत दोषमुक्त केले आहे. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने २००७ मध्ये राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले होते. या प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या विरोधात अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने तिला दिलासा देत दोषमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेचे छेड निघत असेल तर यात ती कशी सहभागी असू शकेल, असे कोर्टाने म्हटले.