आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रचला नवा विक्रम:"स्पायडरमॅन' ठरला भारतात सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा हॉलीवूड चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्वल स्टुडिओजचा “स्पायडरमॅन : नो वे होम” हा “अ‍ॅव्हेंजर्स : एंड गेम” (३६७.४३ कोटी) आणि “अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर” (२२८.५० कोटी) नंतर भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवूड चित्रपट ठरला. तथापि, “स्पायडर”मॅन : नो वे होम” ने भारतीय बॉक्स ऑफिसवर २०२.३४ कोटी रुपये कमवले आहेत आणि अजूनही तो थिएटरमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला होता आणि त्यादरम्यान कोणतीही सुटी नव्हती. इतके असूनही पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टॉम हॉलंड या चित्रपटात स्पायडरमॅनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशिवाय बेनेडिक्ट कंबरबॅचही या चित्रपटात डॉ. स्ट्रेंजच्या भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...