आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर स्टारर:दोनच महिन्यांच्या अंतराने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट पुढच्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र,a चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांनी पटकन तो ओटीटीवर लगेच प्रदर्शित केला. नेटफ्लिक्स इंडियाने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले... ‘तुमचे पॉपकॉर्न आणि पाणीपुरी तयार करून ठेवा, कारण ‘लाल सिंग चड्ढा' आता बाहेर आला आहे. काय झाले? वास्तविक, चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी आमिरने सांगितले होते की, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होईल. परंतु तसे झाले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...