आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन अ‍ॅक्शन थ्रिलर:‘द ग्रे मॅन’ चित्रपटाचा सिक्वेल येणार, नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रूसो ब्रदर्स द्वारे दिग्दर्शित ‘द ग्रे मॅन' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यात रयान गोसलिंग आणि क्रिस इव्हान्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता चित्रपटाचा विस्तार होत आहे. एका फ्रेंचायजीच्या रुपात घोषणा करण्यात आली की, चित्रपटाचे एक स्पिन ऑफ आणि त्याच्या सिक्वेलवर नेटफ्लिक्स काम करत आहे. नेटफ्लिक्सने सांगितले की ते चित्रपटाचा सिक्वेल डेव्हलप करत आहेत. त्यात रयान गोसलिंग सुपर स्पायच्या रुपात आपली भूमिका पुन्हा जीवंत करणार आहे. रूसो ब्रदर्स पुन्हा एकदा दिग्दर्शन करतील. दुसरीकडे आणखी एक चित्रपट बनवला जाईल. तो याचा स्पिन-ऑफ असेल.

बातम्या आणखी आहेत...