आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय चित्रपट दिन विशेष:आज राष्ट्रीय चित्रपट दिन, तिकीट फक्त 75 रुपयांत

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमआयए) शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करेल. यानिमित्त एमआयएशी संबंधित ४,००० चित्रपटगृहांत चित्रपटाचे तिकीट फक्त ७५ रुपयांत मिळेल. याआधी राष्ट्रीय चित्रपट दिन १६ सप्टेंबरला साजरा होणार होता, पण नंतर तो २३ सप्टेंबर असा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...