आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर प्रदर्शित:विजयच्या ‘वरिसू’चे ट्रेलर झाले प्रदर्शित

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थलापती विजयच्या ‘वरिसू’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. चित्रपटात रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये विजयच्या अतिशय सुखी संयुक्त कुटुंबाची कथा दाखवण्यात आली, त्याला दोन मोठे भाऊ असतात. सरथकुमार विजयच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.

विजयच्या वडिलांच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याने चित्रपटात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण कुटुंब विस्कळीत हाेते. यानंतर विजय ताकदीने कुटुंबाची गमावलेली प्रतिष्ठा परत आणण्यासाठी धडपडताना दिसतो.

बातम्या आणखी आहेत...