आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्शन ड्रामा:सूर्या स्टारर ‘सिंघम 4’ या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साउथ स्टार सुर्या सध्या त्याचा आगामी चित्रपट "सूर्या ४२' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता बातम्या येत आहेत की, सुर्या त्याच्या सुपरहिट फ्रेंचाइजी 'सिंघम'चा चौथा भाग घेऊन येत आहे. दिग्दर्शक हरी गोपालकृष्णन सध्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. पण ते सिंघम ४ वरही काम करत आहेत. अंतिम मसुदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. एका विश्वासार्ह सूत्रानुसार…"कथा फायनल होताच सुर्याला ती सांगितली जाईल. त्याला माहित आहे की, चित्रपटावर काम सुरू आहे. सुर्या चौथ्या भागासाठी खूप उत्सुक आहे.” २०१७ मध्ये रिलीज झालेला "सिंघम ३' ला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला. हरी गोपालकृष्णन हे तिन्ही भागांचे दिग्दर्शक आणि लेखक होते. त्याच नावाचा हिंदी रिमेक देखील बनवला जात आहे. ज्यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित करणार आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झालेतर सुर्या पुढे ‘वनागान' चित्रपटात दिसणार आ -

बातम्या आणखी आहेत...