आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम स्टे डायरी:लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारी ते सना खानपर्यंत कसेबसे करुन काम उरकत आहेत या अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्वेता तिवारी आपल्या मुलासाठी हेअर ड्रेसर बनली, तर सना खान देखील पायाने कपडे धुताना दिसली आहे.

कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूर्ण भारत लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत सर्व लोक आपापल्या घरी राहून कशीबशी सर्व कामे करत आहेत. अलीकडेच श्वेता तिवारी आपल्या मुलासाठी हेअर ड्रेसर बनली, तर सना खान देखील पायाने कपडे धुताना दिसली आहे. 'मेरे डॅड की दुल्हन'मध्ये दिसणारी अभिनेत्री श्वेता तिवारीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात ती मुलगा रेयांशचे केस कापताना दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...