आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 16 चा टिझर आऊट:सीझनमध्ये स्पर्धकांऐवजी बिग बॉस खेळणार गेम, सलमान खानच शो करणार होस्ट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस 16 चा टिझर रिलीज झाला आहे. या रिअ‍ॅलिटी शोचा होस्ट म्हणून पुन्हा एकदा सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये एक नवा ट्विस्ट आहे. बिग बॉस 16 च्या टिझरमध्ये एक आवाज ऐकू येतोय. यात म्हटले आहे की, 'या 15 वर्षांत सर्व आपला गेम खेळले, पण आता बिग बॉसची खेळण्याची पाळी आहे.' मात्र, हा शो ऑन एअर कधी होणार याची घोषणा अद्याप झालेली नाही. व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...